Lesson 7 of 8 • 4 upvotes • 10:40mins
निबंध प्रकार५ वर्णनात्मक निबंध *दृश्य, प्रसंग, अनुभव यांचे शब्दचित्र *वर्णनाला कल्पकतेची जोड *तटस्थ वर्णन न करता अनुभव घेणाऱ्याच्या विचार आणि भावनांचे वर्णन *प्रसंग डोळ्यासमोर उभा करणारी शैली काय अभ्यासावे? *अवांतर वाचन_प्रवासवर्णने ,आत्मचरित्रे *सूक्ष्म निरीक्षण शक्ती *वर्णनशैली व कल्पनाशक्ती विकसित करणे
8 lessons • 1h 39m