Lesson 3 of 8 • 5 upvotes • 10:19mins
Nibandhache prakar (1) १.समस्याप्रधान/वैचारिक निबंध -तर्कशुद्ध मांडणी -विषयाची सकारात्मक आणि नकारात्मक बाजू -कल्पनाशक्तीला मुक्त वाव नसतो. -अचूक निरीक्षण, परीस्थितीचे नीट आकलन *काय अभ्यासावे? वृत्तपत्रे, मासिके, चालू घडामोडी चर्चा, मतमतांतरे सुभाषिते, काव्य, इत्यादी
8 lessons • 1h 39m