Lesson 2 of 8 • 9 upvotes • 13:34mins
Nibandh lekhan achi kala *निबंध लेखनाची तयारी/अभ्यास १.शब्दसंपत्ती-चपखल शब्दयोजना २.वाक्प्रचार ३.म्हणी ४.अनेक शब्दांसाठी एक शब्द ५.समानार्थी व विरुद्धार्थी शब्द ६.एकवचन व अनेकवचन यांचा अभ्यास ७.भरपूर वाचन व ऐकणे(श्रवण) ८.बोलीभाषांचा परिचय ९.विरामचिन्हे १०.काव्यशास्त्राचा परिचय-अलंकार, समास,इत्यादी *निबंधाचे प्रकार १.वैचारिक निबंध २.आत्मवृत्त ३.चरित्रात्मक ४.कल्पनाविस्तारात्मक ५.वर्णनात्मक ६.कल्पनाप्रधानात्मक
8 lessons • 1h 39m