Lesson 6 of 8 • 0 upvotes • 12:04mins
कल्पनाविस्तारात्मक निबंध *शीर्षकातील विषय उलगडून दाखवणे *गर्भितार्थ आणि रूपके समजून ती स्पष्ट करणे *सुसंगत अवतरणांचा उपयोग काय अभ्यासावे? *अलंकारिक भाषा व काव्य यांचा अर्थ समजून घेणे व उलगडता येणे *विविध अवतरणांचा संग्रह *विचार पटवून देण्याची हातोटी *दैनंदिन अनुभवांनी सांगड घालून उदाहरण सांगता येणे
8 lessons • 1h 39m