Lesson 8 of 8 • 2 upvotes • 13:54mins
निबंध लेखन कल्पनाप्रधानात्मक निबंध *साहित्यातील प्रतिसृष्टी *कल्पनाशक्तीला मुक्त वाव *'असे झाले तर' आणि'मी अमुक झालो तर' *एकीतून दुसरी कल्पना उलगडत जाते *विस्कळीतपणाचा धोका काय अभ्यासावे *सजग कल्पनाशक्ती *भाषेच्या वेगवेगळ्या स्वरूपाची जात *सहज,काव्यात्मक, गंभीर,विनोदी शैली घडवणे *कल्पनांचा ओघ सुसंबद्ध ठेवणे
8 lessons • 1h 39m