Sign up now
to enroll in courses, follow best educators, interact with the community and track your progress.
Administrative Maharashtra Part-2 (in Marathi)
महाराष्ट्रातील ग्राम पंचायतींचे कामकाज हे " मुंबई ग्राम पंचायत अधिनियम १९५८" नुसार चालते असे मला वाटते. माझे जर चूक असल्यास दुरुस्त करावे. धन्यवाद.
Durgesh Makwan
2 years ago
yes asif you r right .. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा कारभार हा महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती कायदा १९६१ नुसार चालतो आणि ग्राम पंचायत कारभार हा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ नुसार चालतो..
धन्यवाद दुर्गेश.. KEEP IT UP..
Durgesh Makwan
2 years ago
????
KEEP MAKING SUCH A BEAUTIFUL COURSES..BEST OF LUCK FOR YOUR FUTURE..
Durgesh Makwan
2 years ago
yes ofcourse.. asif Thank You.