Lesson 3 of 8 • 8 upvotes • 12:20mins
महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा मुख्य परीक्षा संयुक्त पेपर - १ हा २६ ऑगस्ट २०१८ रोजी होणार आहे त्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेला ३ आठवड्यांच्या कालावधीत कशा पद्धतीने मराठी, इंग्रजी , आणि सामान्य ज्ञान - चालू घडामोडी , माहिती अधिकार आणि संगणक व माहिती तंत्रज्ञान यांच्या अभ्यास कसा करावा दिवसातून ५ तासाचा वेळ या विषयांसाठी देणे आवश्यक आहे तयार यामध्ये प्रत्येक विषयाला किती वेळ दिला गेला पाहिजे याबद्दल संपूर्ण आढावा घेणारा हा भाग.
8 lessons • 1h 31m
कोर्स बद्दल माहिती (मुख्य परीक्षा नियोजन)
6:30mins
मुख्य परीक्षा परीक्षेच्या तारखा व वेळेचे नियोजन
12:31mins
संयुक्त मुख्य परीक्षा - पेपर १
12:20mins
पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा - पेपर २
13:29mins
राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा - पेपर २ (भाग - १) (मराठी)
13:41mins
राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा - पेपर २ (भाग - 2) (मराठी)
10:30mins
सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा - पेपर २ (भाग - १) (मराठी)
10:33mins
सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा - पेपर २ (भाग - 2) (मराठी)
11:38mins