Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
89K followers • Current Affairs
Mar 19, 2021 • 57m • 415 views
या विशेष वर्गात, दुर्गेश मकवान सर आपल्याला आगामी राज्य सेवा आणि PSI-STI-ASO परीक्षांसाठी चालू घडामोडींमधील सर्वात महत्वाचे मुद्दे शिकवतील. करंट अफेयर्स हा परीक्षेत जास्तीत जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे. सर्व घडामोडी सोप्या मार्गाने लक्षात ठेवण्यास हा विषय जाणून घ्या. गेल्या काही वर्षांपासून दुर्गेश सर या व्यासपीठावर 61 हजार पेक्षा जास्त विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. हे सत्र मराठीत असणार आहे आणि मराठीत नोट्स दिल्या जातील.