Lesson 4 of 8 • 6 upvotes • 13:29mins
महाराष्ट्र राज्य दुय्यम सेवा मुख्य परीक्षा - पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा पेपर - २ हा २ सप्टेंबर रोजी होणार आहे यामध्ये आपल्याकडे ४ आठवड्यांचा कालावधी उपलब्ध आहे याचे नियोजन आणि बुद्धिमत्ता चाचणी, महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास , भारतीय राज्यघटना, मानवीहक्क आणि जबाबदाऱ्या आणि इतर अभ्यासक्रमात नमूद केलेले कायदे या सर्वांसाठी कसा आणि किती वेळ दिला पाहिजे आणि त्याच बरोबर मॉक टेस्ट देण्यासाठी वेळ या सर्व महत्वाचे गोष्टींचा आणि नियोजनाचा आढावा घेणारा हा भाग आहे.
8 lessons • 1h 31m
कोर्स बद्दल माहिती (मुख्य परीक्षा नियोजन)
6:30mins
मुख्य परीक्षा परीक्षेच्या तारखा व वेळेचे नियोजन
12:31mins
संयुक्त मुख्य परीक्षा - पेपर १
12:20mins
पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षा - पेपर २
13:29mins
राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा - पेपर २ (भाग - १) (मराठी)
13:41mins
राज्य कर निरीक्षक मुख्य परीक्षा - पेपर २ (भाग - 2) (मराठी)
10:30mins
सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा - पेपर २ (भाग - १) (मराठी)
10:33mins
सहाय्यक कक्ष अधिकारी मुख्य परीक्षा - पेपर २ (भाग - 2) (मराठी)
11:38mins