89K followers • Practice & Strategy
Dec 6, 2019 • 1h 6m • 2 views
मी अधिकारी होणारच ! या ध्येयाला अनुसरून येणाऱ्या २०२० मधील पोलीस उपनिरीक्षक गट - ब या पदाच्या अभ्यासासाठी या क्लासच्या माध्यमातून ३ मे २०२० रोजी होणाऱ्या PSI-STI-ASO २०२० पूर्व आणि मुख्य परीक्षेचे नियोजन यामध्ये सांगणार आहे. आपल्याकडे उपलब्ध वेळेत पूर्व आणि मुख्य परीक्षेचा कशा पद्धतीने अभ्यास करावा? कोणती पुस्तके वापरावीत ? किती वेळ कोणत्या घटकासाठी दिला पाहिजे ? अभ्यास करताना काही लक्षात राहत नाही ? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या व्हिडीओ मध्ये मिळणार आहेत. सर्व माहिती मराठी भाषेमध्ये असणार व नोट्स देखील मराठीमध्ये असतील.