मूलभूत हक्कांचे प्रकार (शोषणाविरुद्धचा हक्क व धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क)
Lesson 5 of 5 • 51 upvotes • 10:26mins
Subhash Pawar
व्हिडिओमध्ये आपण दोन प्रकारचे मूलभूत हक्क पाहिले आहेत एक म्हणजे शोषणाविरुद्धचा हक्क कलम 23 आणि 24 आणि दुसरा म्हणजे तुमचा धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क कलम 25 ते 28