Lesson 2 of 5 • 133 upvotes • 11:10mins
मूलभूत हक्कांचे प्रकार मूलभूत हक्काचे एकूण सात प्रकार आहेत त्यापैकी या भागांमध्ये आपण "समानतेचा अधिकार" (कलम 14 ते 18) यांचा अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये प्रत्येक कलम काय सांगते, या प्रत्येक कलमाचे अपवाद काय आहेत या गोष्टी पहिल्या आहेत.
5 lessons • 50m