Inspector certified school 5
Vishakha Andhale
a year ago
सर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना नेमके महाराष्ट्रात सुरू झाली की आंध्र प्रदेशात .कारण ह्या लेसन मध्ये तुम्ही दोघं राज्यांची नावे तुमच्या बोलण्यात आली आहेत. तर सर त्या दोघ राज्यांसंबंधी ह्या योजनेविषयी चे स्पष्टीकरण सांगितले तर बर होईल
Hanumant Hande
a year ago
हॅलो विशाखा जी, ही योजना महाराष्ट्र राज्याच्या रोजगार हमी योजनेच्या आधारावर किंवा त्या बेसवर सुरू करण्यात आली आहे आणि जेव्हा सुरू कसरण्यात अली तेव्हा ती आंध्र प्रदेश मधून सुरू करण्यात आली!