Lesson 1 of 19 • 92 upvotes • 10:12mins
पंचायत राज व्यवस्थेमध्ये स्त्रिया आणि तथा कथित खालच्या जातींना कोणतेही स्थान नव्हते. ही व्यवस्था समानतेवर आधारीत नाही असे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांचा या व्यवस्थेला विरोध होता. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या तिसऱ्या स्थराची व्यवस्था अंमलात येण्यासाठी काही काळ थांबावे लागेल कारण ग्रामपंचायतीचा वापर समाजातील हित संबंधी व श्रीमंत लोक करून घेतील व सर्व सामान्य लोकांवर व दलीतांवर अन्याय होईल अशी भीती व्यक्त करण्यात आली.
19 lessons • 2h 59m
3.स्थानिक स्वराज्य संस्था/ पंचायत राज म्हणजे काय
10:12mins
5.बलवंतराय मेहता आणि अशोक मेहता समिती आणि शिफारशी
7:15mins
पंचायत राज - आणि स्पर्धा परीक्षा
6:06mins
2. पंचायत राज व्यवस्था :- प्राचीन ते आजपर्यंतचा इतिहास
8:32mins
4.पंचायत राज संदर्भातील ब्रिटिशकालीन विविध कायदे
7:52mins
स्वातंत्र्योत्तर भारतातील आणि महाराष्ट्रातील पंचायत व्यवस्था
9:43mins
अशोक मेहता आणि तखतमल जैन अभ्यास गट
6:25mins
G V K राव, L.M.सिंघवी & P.K.थांगण समिती
8:51mins
महाराष्ट्रातील विविध समित्या:- वसंतराव नाईक समिती
8:06mins
ल. ना. बोनगीरवर, बाबुराव काळे, पी.बी. पाटील समिती
10:53mins
पंचायतराज संबंधित घटनादुरुत्या
6:53mins
73वी घटनादुरुस्ती +11 वे परिशिष्ट
13:21mins
74वी घटनादुरुस्ती+12वे परिशिष्ट
13:37mins
ग्रामपंचायत- रचना,कार्य & सरपंच इ.भाग-१
11:10mins
ग्रामपंचायत - भाग-२
10:34mins
ग्रामपंचायत निवडणूक प्रक्रिया, खर्च,पात्रता,मानधन इ.
11:28mins
ग्रामसेवक- निवड,वेतन,जबाबदारी,कार्य इ.
9:31mins
ग्रामसभा- कार्य ,उपयुक्तता इ.
9:38mins
सरपंच- उपसरपंच, निवडणूक,कार्य बडतर्फी
9:18mins