Lesson 1 of 5 • 12 upvotes • 6:31mins
लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात येणाच्या सर्वच परीक्षांमध्ये चालू घडामेडी हा अतीशय महत्वाचा घटक ठरत आहे. चालू घडामोडी शिवाय कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी होत नाही किंवा ती पूर्ण ही होत नाही. त्यामुळेच या घटकाला स्पर्धा परीक्षेची तयारी करताना प्राप्त झालेले आहे. अनन्यसाधारण महत्त्व सध्या चालू घडामोडी घटकांवरील प्रश्न विचारण्याची पद्धत वारंवार बदलत आहे. हे नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धा परीक्षेवरून लक्षात येते. प्रश्न नेमक्या कोणत्या स्वरूपाचे आहेत तसेच त्या प्रश्नातील इतर पर्यायांची, अचूक उतराची पामर्वभूमी व अतिरिक्त बाबी आहीत अन्सणे आवश्यक आहे. चालू घडामोडीची परिपूर्ण मांडणी व विश्लेषणातून आयोग नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारू शकतो तसेच त्याची काठिन्य पातळी काय असू शकते याचा अंदाज येतो.
5 lessons • 54m