Lesson 1 of 15 • 54 upvotes • 4:05mins
या कोर्समध्ये आपण सर्व प्रकारच्या म्हणजे जागतिक, भारतीय आणि महाराष्ट्रातील सर्व चालू घडामोडी पाहणार आहोत. घडामोडीचे वर्गीकरण खालील गटात केले जाते. - सामाजिक, राजकीय, आर्थिक, विज्ञान व तंत्रज्ञान विषयक, क्रिडा, पर्यावरण इ. वन लाइनर स्वरुपात शाॅर्ट रिवीजन साठी स्पेशल लेसन असतील. सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त असे हे लेसन आहेत. पण जास्तीत जास्त फोकस MPSC वर आहे. 10 ते 15 मार्क साठी हा घटक विचारला जातो त्यामुळे या घटकाचा अभ्यास व्यवस्थित करणे गरजेचे आहे.
15 lessons • 1h 49m
कोर्सचा सारांश
4:05mins
66 वा राष्ट्रीय पुरस्कार 2019
9:04mins
व्यक्ती विशेष भाग 1
9:27mins
राज्यसेवा - व्यक्ती विशेष भाग 2
8:10mins
आॅस्कर पुरस्कार 2020
8:18mins
स्पेशल चालू घडामोडी भाग 1
7:32mins
वन लाइनर भाग 1
7:03mins
वन लाइनर भाग 2
6:29mins
वन लाइनर भाग 3
6:41mins
रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2019
5:04mins
चालू घडामोडी MCQ'S
8:39mins
वन लाइनर भाग 4
7:20mins
नोबेल पुरस्कार 2019
7:09mins
राज्यसेवा पूर्व स्पेशल चालू घडामोडी भाग 1
7:44mins
साहित्य अकादमी पुरस्कार 2019
6:53mins