Lesson 8 of 10 • 0 upvotes • 13:13mins
जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक 2018 जाहीर, आइसलँड अव्वल स्थानी, भारत 108 व्या स्थानावर जागतिक आर्थिक मंचाच्या 2018च्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक (Global Gender Gap Index 2018) नुसार भारताचा क्रमांक 149 देशांमधून 108वा आहे. 2017 सालच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांकानुसार यावर्षी 2018 साली भारताच्या निर्देशांकात प्रगती दिसून आलेला नाही, 2017 साली भारत 108व्या स्थानी होता. हा निर्देशांक आर्थिक स्तर, शिक्षण, आरोग्य व राजकीय प्रतिनिधित्व या चार निकषांच्या आधारे स्त्री-पुरुष समानतेची निश्चिती करतो. अशा कामासाठी मजुरी समानतेत सुधारणा झाली असून पहिल्यांदाच तिन्ही बाबींत लैंगिक अंतर कमी केले आहे. WEFच्या जागतिक लिंग अंतर/तफावत निर्देशांक 2018 च्यानुसार, 85.8 % हून अधिक लिंग अंतर असलेले आइसलँड या यादीमध्ये शीर्ष स्थानी आहे. 149 देशांच्या यादीत नॉर्वे आणि स्वीडन क्रमशः द्वितीय आणि तृतीय स्थानी आहेत.
10 lessons • 2h 7m
Citizenship Amendment Bill (in Marathi)
14:30mins
State of Maha's Agribusiness (in Marathi)
11:25mins
All About G-20 Summit 2018 (in Marathi)
10:17mins
Reservation for Economically Weaker Section (in Marathi)
13:01mins
2018 National Ganga River Bill - 2018 (in Marathi)
10:46mins
Important January Current Affairs Part - 6 (In Marathi)
14:18mins
Important January Current Affairs Part - 7 (In Marathi)
14:57mins
Important January Current Affairs Part - 8 (In Marathi)
13:13mins
Important January Current Affairs Part - 9 (In Marathi)
13:50mins
Important January Current Affairs Part - 10 (In Marathi)
11:22mins