Lesson 6 of 10 • 2 upvotes • 14:18mins
भारताने अंतराळात आणखी एक मोठे यश प्राप्त केले आहे. भारताचे संदेशवाहक उपग्रह जीसॅट-३१चे (GSAT-31) युरोपीयन कंपनी एरियन स्पेसच्या एरियन रॉकेटने बुधवारी पहाटे अडीचच्या सुमारास फ्रेंच गयाना येथील अंतराळ केंद्रातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. प्रक्षेपणाच्या ४२ व्या मिनिटानंतर ३ वाजून १४ मिनिटांनी उपग्रह जिओ-ट्रान्सफ ऑर्बिटमध्ये स्थापित झाला. भारताने यापूर्वी अनेक उपग्रह फ्रेंच गयानातून प्रक्षेपित केले आहेत. एरियनस्पेसने दिलेल्या माहितीनुसार, या रॉकेटमध्ये भारताच्या जीसॅट-३१ सह सौदी जियो स्टेशनरी उपग्रह १ हेलास उपग्रह ४ यांचेही प्रक्षेपण करण्यात आले आहेत. भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्त्रो) सांगितलेल्या माहितीनुसार, या उपग्रहाचे वजन २५३५ किलोग्रॅम आहे.
10 lessons • 2h 7m
Citizenship Amendment Bill (in Marathi)
14:30mins
State of Maha's Agribusiness (in Marathi)
11:25mins
All About G-20 Summit 2018 (in Marathi)
10:17mins
Reservation for Economically Weaker Section (in Marathi)
13:01mins
2018 National Ganga River Bill - 2018 (in Marathi)
10:46mins
Important January Current Affairs Part - 6 (In Marathi)
14:18mins
Important January Current Affairs Part - 7 (In Marathi)
14:57mins
Important January Current Affairs Part - 8 (In Marathi)
13:13mins
Important January Current Affairs Part - 9 (In Marathi)
13:50mins
Important January Current Affairs Part - 10 (In Marathi)
11:22mins