सामान्य ज्ञान (GK) रॅपिड फायर - 1 तासात 100 प्रश्नांचा सराव
Anand Pawar
या क्लास मध्ये आनंद पवार सर सामान्य ज्ञान - General Knowledge या टॉपिक चा अभ्यास करून घेणार आहेत.हा क्लास २०२२ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती आणि सरळसेवा भरती यासाठी अतिशय उपयुक्त आहे. Read more