14K followers • History
May 29, 2020 • 1h 18m • 293 views
मी डॉ अक्षया रानडे या सेशन मध्ये इतिहासाच्या च्या महत्वाच्या कन्सेप्ट प्रश्नांसह शिकवणार आहे.इतिहास हा विषय सेवा आयोगाच्या सर्व च परीक्षांसाठी अतिशय महत्वाचा ठरणार आहे. हा सेशन ६० मिनिटे असेल व तुमच्या सर्व शंकांचे निरसन केले जाईल