आपण MPSC व्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा देऊन Class-2 सरकारी अधिकारी बनू इच्छिता?
MPSC व्दारे घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परिक्षांची पातळी जाणून घेण्यासाठी Unacademy व्दारे घेण्यात येत असलेली "संयुक्त गट-ब स्कॉलरशिप टेस्ट" द्या आणि सोबत मिळावा Unacademy वरील Special Batches च्या Subscriptions वर सूट/सवलत मिळवण्याची संधी.
"संयुक्त गट-ब Integrated स्कॉलरशिप टेस्ट"- MPSC साठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट आहे. या टेस्ट मध्ये संयुक्त गट-ब च्या पूर्व त...Read more