आपली राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "समीक्षा - राज्यसेवा मुख्य-२०२१ टेस्ट सिरीज" द्वारे तपासा. "समीक्षा - राज्यसेवा मुख्य-२०२१ टेस्ट सिरीज" - राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज . या Test Series मध्ये आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययनाच्या (GS) चारही विषयांवर, तसेच मराठी व इंग्रजी व्याकरण (Grammar) यांवर आधारित दैनिक सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा Unacademy चे Top Ed...Read more