MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठी उपयोगी असणाऱ्या अर्थशास्त्र या विषयाचा आपला अभ्यास किती झाला आहे हे तपासण्यासाठी Unacademy ची खास टेस्ट सिरीज "Saurabh's Thursday - Weekly Economics Test Series".
या टेस्ट सिरीज मध्ये दर गुरुवारी Saurabh Sonawane सरांनी स्वतः तयार केलेले 20 प्रश्न विचारले जातील.
या टेस्ट सिरीज चा हेतू येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने अर्थशास्त्र या विषयाची उत्कृष्ठ तयारी करवून घेणे हा आहे.
टॉप 3 Live Winners ना खालील प्र...Read more