आपली राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "राज्यसेवा मुख्य-2021: महास्पर्धा" द्वारे तपासा."राज्यसेवा मुख्य-2021: महास्पर्धा"- राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सर्वात मोठी ऑनलाईन टेस्ट सिरीज . या Series मध्ये आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययनाच्या (GS) चारही विषयांवर, तसेच मराठी व इंग्रजी व्याकरण (Grammar) यांवर आधारित दैनिक सराव चाचण्या घेण्यात येणार आहेत. ही परीक्षा Unacademy चे Top Educators यांनी तयार केली आहे...Read more