आपली MPSC च्या परीक्षांची तयारी किती झाली आहे ते Unacademy च्या "Practice Test Series on Important MPSC PYQs" द्वारे तपासा.
"Practice Test Series on Important MPSC PYQs" - MPSC च्या विविध परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांवर आधारित एक ऑनलाईन टेस्ट आहे. या टेस्ट मध्ये सामान्य अध्ययनाच्या काही विषयांवर आधारित विशेष टेस्ट घेण्यात येणार आहे. ही टेस्ट Unacademy चे Top Educators यांनी design केली आहे. आपण Live Test घेतल्यास आपल्याला रँकिंग (Ranking) प्रद...Read more