MPSC द्वारे घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षांसाठी उपयोगी असणाऱ्या आपला अभ्यास किती झाला आहे हे तपासण्यासाठी Unacademy ची खास टेस्ट सिरीज "Kiran Wankhade's Thursday: Weekly Polity Challenge".
या टेस्ट सिरीज मध्ये दर गुरुवारी Kiran Wankhade सरांनी स्वतः तयार केलेले 30 प्रश्न विचारले जातील.
या टेस्ट सिरीज चा हेतू येणाऱ्या परीक्षांच्या दृष्टीने
राजकारण उत्कृष्ठ तयारी करवून घेणे हा आहे.
टॉप 3 Live Winners ना खालील प्रमाणे बक्षीसं देऊन पुरस्कृत करण्यात य...Read more