Saurabh Rajendra Sonawane
Apr 28, 2023 • 46m
Atul Takalkar
Mar 6, 2022 • 1h 10m
23K followers • Current Affairs
Oct 21, 2019 • 1h 7m • 0 views
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, तुम्हाला वाटेल कि न्युज पेपर कसा वाचावा या वरचा विडिओ का पाहावा पण जर तुम्ही स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असाल किंवा करायचा विचार करत असाल तर हा विडिओ तुमचा साठी गुरुकिल्ली आहे. कोणतीही परीक्षा घ्या त्यात आलेले प्रश्न हे कुठे ना कुठे चालू घडामोडींशे संबंध ठेवतात. आपण वाचत असताना परीक्षा या वर काही काय प्रश्न विचारेल हा दृष्टिकोन कसा बनवावा या साठी म्हणून हा विडिओ आहे. कृपया हा विडिओ नक्की पहा आणि तुमचा मित्र मैत्रिणींना देखील पाठवा. माझ चॅनेल फोलो करायला विसरू नका. धन्यवाद