Saurabh Rajendra Sonawane
Apr 28, 2023 • 46m
Atul Takalkar
Mar 6, 2022 • 1h 10m
23K followers • Current Affairs
Nov 13, 2019 • 1h 35m • 0 views
मित्रानो दिनांक 13 नोव्हेंबर 2019 रोजीच्या सत्रात, आपण मागील 15 दिवसांत घडलेल्या अति महत्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा बातम्यांचा देखील आढावा घेणार आहे. नमूद तिन्ही परीक्षांच्या तयारीसाठी तुम्हाला या सत्राचा निश्चित उपयोग होईल. कृपया माझे पेज नक्की फॉलो करा आणि तुमचा मित्रांना देखील सांगा. चला तर मग, जास्तीत जास्त संख्येने या खास सत्राचा फायदा घेण्यासाठी सामील होऊया आणि आपल्या अभ्यासाला योग्य ती दिशा देऊया! शुभेच्छा ज्या नेहमीच तुमच्या सोबत आहेत, तरीही पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्या!