Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
25K followers • Current Affairs
Aug 13, 2020 • 1h • 357 views
या क्लास मध्ये स्वप्नील राठोड सर सामान्य ज्ञान या परीक्षेच्या अत्यंत महत्वपूर्ण घटकांवर प्रश्नमंजुषा घेणार आहेत ज्यामध्ये प्रत्येक प्रश्नाचे सखोल स्पष्टीकरण देण्यात येणार आहे . हा क्लास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या प्रत्येक परीक्षेकरिता उपयोगी ठरणार आहे . हा क्लास मराठीमध्ये शिकवला जाणार असून नोट्स सुद्धा मराठीतच देण्यात येणार आहे