Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
40K followers • Current Affairs
Aug 31, 2020 • 1h • 491 views
प्रिय विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, या सिरीजमध्ये 1 सप्टेंबर 2019 ते 11 सप्टेंबर 2020 या कालावधीतील चालू घडामोडी कव्हर करण्यात येणार आहेत. "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः हे लेक्चर्स घेणार आहेत. या सिरीजमध्ये सर्व लेक्चर्सच्या रंगीत क्रिएटीव्ह मायक्रोनोट्स दिल्या जातील. चला तर,दररोज भेटू संध्याकाळी 4 वाजता.