Saurabh Rajendra Sonawane
Jul 22, 2022 • 46m
50K followers • Science
Nov 17, 2020 • 56m • 92 views
मित्र आणि मैत्रिणींनो परीक्षा तोंडावर आलेली असताना अभ्यासक्रमातील अत्यंत महत्त्वाच्या टॉपिक ची उजळणी होणे अत्यंत अनिवार्य आहे, या सर्व विषयातील सर्व महत्त्वाच्या टॉपिक ची उजळणी या सिरीजच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी आपण मोफत घेणार आहोत, याबाबतचा संपूर्ण प्लॅन आपण आधीच जाहीर करणार आहोत!