40K followers • Practice & Strategy
Feb 28, 2022 • 58m • 604 views
संयुक्त पूर्व परीक्षा झाली. आपले मार्क्स अतिशय कमी असतील, मध्यावर असतील आणि खूप जास्त असतील तर कोणती strategy वापरून पुढील वाटचाल करावी? तसेच कोणती परीक्षा टारगेट करावी? याबाबत चर्चा करा यशाची परिक्रमा मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सरांसोबत.