40K followers • Practice & Strategy
Mar 3, 2022 • 1h 13m • 932 views
संयुक्त पूर्व परीक्षेची पहिली Answer Key आली आहे. Cut -off किती राहील. आपले मार्क्स अतिशय कमी असतील, मध्यावर असतील आणि खूप जास्त असतील तर कोणती strategy वापरून पुढील वाटचाल करावी याबाबत चर्चा करा यशाची परिक्रमाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सरांसोबत.