Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
25K followers • Current Affairs
Sep 8, 2020 • 1h 1m • 499 views
या क्लास मध्ये स्वप्नील राठोड सर सामान्य ज्ञान या घटकामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व विषयावर अत्यंत दर्जेदार प्रश्नोत्तरे घेणार असून प्रत्येक प्रश्नावर स्पष्टीकरण देणार आहेत. हा क्लास महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सर्व परीक्षेकरिता उपयुक्त असून हा मराठी मध्ये शिकवला जाणार आहे व नोट्स सुद्धा मराठीतच देण्यात येणार आहे