Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
25K followers • Practice & Strategy
Feb 5, 2021 • 1h 40m • 1K views
आनंद पवार सर या क्लास मध्ये सामान्य ज्ञान तोंडपाठ १०० मार्क्सची टेस्ट सलग २ तास या टॉपिक चा परिपूर्ण सराव करून घेणार आहेत. हा क्लास पोलीस भरती ,आरोग्य विभाग भरती, सरळसेवा भरती आणि MPSC ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त आहे.