9K followers • Science
Aug 14, 2020 • 1h 3m • 585 views
या क्लासमध्ये अशोक पवार सर सामान्य विज्ञान विषयामध्ये संयुक्त पूर्व परीक्षेत येणारे 15 प्रश्न व राज्यसेवा पूर्व परीक्षेत येणारे 30 प्रश्न कसे सोडवावेत या बद्दल मार्गदर्शन करतील व विश्लेषणाचे सविस्तर नोट्स उपलब्ध करून देतील