78K followers • Practice & Strategy
Jun 30, 2022 • 48m • 215 views
तुम्हा सर्वांनाच माहित आहे कि आता राज्यसेवेचा नवीन पद्धतीने अभ्यासक्रम बदलला गेला आहे. या नव्या अभ्यासक्रमाची विद्यार्थ्यांसमोर काय प्रश्न निर्माण केले आहेत व याला कसे सामोरे जावे व याची व्यूहरचना कशी आखावी या साठी एक महत्वाची सिरीज या ठिकाणी घेत आहोत. माझा कोड KIRANLIVE आहे आजच या मोफत लेक्चर सिरीज मध्ये नाव नोंदवा.