Saurabh Rajendra Sonawane
Apr 3, 2023 • 1h
50K followers • Indian Polity & Governance
Jul 28, 2020 • 1h 7m • 482 views
या सत्रामध्ये डॉ रमेश रुणवाल सर "भारतीय संविधानाची प्रमुख वैशिष्ट्ये" या घटकावर सखोल चर्चासत्र घेणार आहेत. डॉ रमेश सरांना पुणे विद्यापीठ आणि BARTI, पुणे याठिकाणी 7 वर्षांपासून मार्गदर्शनाचा अनुभव आहे. हे सत्र राज्यसेवा पूर्वपरीक्षा तसेच संयुक्त पूर्वपरीक्षा या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. हे सत्र मराठीमध्ये घेण्यात येईल तसेच नोट्स मराठी मध्ये देण्यात येतील.