22K followers • Current Affairs
Jan 10, 2021 • 1h 23m • 419 views
या टेस्ट सिरीज मधील सर्व प्रश्न आयोगाच्या दर्जाचे असून ते थेट परीक्षेला येऊ शकतात . अतुल सर महाराष्ट्रातील क्रमांक १ ची टेस्ट सिरीज गेली ५ वर्षे चालवत असून त्यातील प्रश्न थेट परीक्षेला आलेले आहे. सर्व विषयाबद्दलचा असनारा गैरसमज दुर करून येत्या परीक्षामध्ये कसे मार्क मिळवायचे ,तसेच प्रश्नाच्या सहाय्याने सखोल व संपूर्ण विषयाची तयारी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी १५ पेक्षा जास्त मुख्य परीक्षा दिलेल्या असून त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल .