22K followers • Practice & Strategy
Dec 23, 2021 • 1h 14m • 416 views
अतुल सर महाराष्ट्रातील क्रमांक १ ची टेस्ट सिरीज गेली ५ वर्षे चालवत असून त्यातील प्रश्न थेट परीक्षेला आलेले आहे. सर्व विषयाबद्दलचा असनारा गैरसमज दुर करून येत्या परीक्षामध्ये कसे मार्क मिळवायचे ,तसेच प्रश्नाच्या सहाय्याने सखोल व संपूर्ण विषयाची तयारी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत त्यांनी १५ पेक्षा जास्त मुख्य परीक्षा त्यांनी दिलेल्या असून त्याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल .