पोलीस भरतीत वारंवार विचारले जाणारे महत्वाचे प्रश्न : 1
Tukaram Takale
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ,या क्लासमध्ये तुकाराम सर ,पोलीस भरती साठी महत्वाचे प्रश्न घेणार आहेत. हा क्लास मराठीत होईल व हा संपूर्ण क्लास मोफत असणार आहे. त्यामुळे सर्वांनी आवर्जून उपस्थित राहा. धन्यवाद !!! Read more