Dnyaneshwar Chandrawanshi
May 21, 2022 • 1h
20K followers • General Knowledge
May 26, 2021 • 1h • 272 views
या क्लासमध्ये विक्रम सर पोलीस भरतीसाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणती असतात आणि त्याची पूर्तता कशी करावी तसेच अभ्यासाचे नियोजन कसे करावे या संदर्भात विशेष सत्र घेणार आहेत. आगामी सर्व पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा क्लास मोफत पाहता येईल.