नोट्स कशा बनवायच्या ? - डॉ. प्रिती राऊत यांच्या अनुभवातून
Dr Preeti Raut
या वर्गात डॉ. प्रिती राऊत आपल्याला नोट्स छोट्या व सोप्या पद्धतीने कशा काढायच्या याबद्दल मार्गदर्शन करतील. हा वर्ग मराठीत असेल व सर्व परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयोगी असेल. Read more