नातेसंबधावरील सराव उदाहरणे भाग 2 तयारी विक्रम सरांसोबत
Vikram Bondre
या क्लास मध्ये विक्रम सर नातेसंबंध हा घटक मूलभूत संकल्पना सहित प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून शिकवणार आहेत. आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा क्लास मोफत पाहता येईल. Read more