53K followers • Science
May 5, 2021 • 1h 8m • 903 views
या सर्वांसाठी मोफत क्लासमध्ये अनिल कोलते सर, संयुक्त गट ब पूर्वसाठी विज्ञानातील रसायनशास्त्रातील मूलद्रव्यांचे वर्गीकरण या घटकावर सराव प्रश्न आणि सविस्तर विश्लेषण घेतील. याचा फायदा स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना होईल.