Saurabh Rajendra Sonawane
Sep 23, 2022 • 46m
20K followers • Elementary Mathematics
Sep 28, 2020 • 1h 5m • 198 views
ह्या क्लासमध्ये विक्रम सर गणित या विषया मधील नळ व पाण्याची टाकी हा घटक मूलभूत संकल्पना सहित शिकवणार आहेत. या घटकावर सर्व परीक्षांमध्ये हमखास प्रश्न पाहायला मिळतो. आगामी पोलीस भरती ,सरळ सेवा तसेच संयुक्त पूर्व परीक्षा यांसाठी हा घटक महत्त्वाचा आहे.