English Grammar & Maths Preparation Strategy Umesh & Vikram sir
Vikram Bondre
या क्लासमध्ये उमेश सर आणि विक्रम सर गणित आणि इंग्लिश ग्रामर या विषयाची तयारी कशी करावी याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. आगामी वनरक्षक आणि तलाठी भरती साठी हा क्लास मोफत बघण्यासाठी VB100 हा कोड वापरावा. Read more