Saurabh Rajendra Sonawane
Jan 5, 2023 • 1h
23K followers • Practice & Strategy
Apr 29, 2020 • 1h 13m • 187 views
मित्रानो मागील वर्षांच्या प्रश्नांद्वारे आणि त्यांच्या अभ्यासातून प्रश्न आणि त्यांची उत्तर जसे च्या तसे लक्षात ठेवता येतात. या सत्रात आपण सामान्य अध्ययनातील विविध प्रश्ननांचा अभ्यास करणार आहोत. प्रत्येक परीक्षेसाठी माझे हे सत्र महत्वाचं असणार आहे. हे सत्र नक्की बघा आणि तुमच्या मित्रांना देखील सांगा.