Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
41K followers • Current Affairs
Sep 22, 2020 • 1h 9m • 473 views
आगामी संयुक्त पूर्वपरीक्षेत चालू घडामोडींंवरील मार्क पक्के करायचे आहेत का? तर तुम्ही योग्य ठिकाणी आहात. या सिरीजमध्ये सप्टेंबर 2019 ते सप्टेंबर 2020 या कालावधीतील चालू घडामोडी कव्हर करण्यात येणार आहेत. "यशाची परिक्रमा" या महाराष्ट्रातील नंबर १ च्या चालू घडामोडी मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर स्वतः हे लेक्चर्स घेणार आहेत. या सिरीजमध्ये सर्व लेक्चर्सच्या रंगीत क्रिएटीव्ह मायक्रोनोट्स दिल्या जातील.