Saurabh Rajendra Sonawane
Apr 8, 2023 • 46m
40K followers • Current Affairs
Dec 28, 2021 • 1h 20m • 416 views
प्लसवर झालेल्या आपल्या Current Affairs 365 कोर्सचा उर्वरित भाग या स्पेशल क्लास सिरीजमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. या सिरीजमध्ये २ जानेवारीच्या राज्यसेवा पूर्व आणि फेब्रुवारीमधील संयुक्त पूर्व आणि संयुक्मुत मुख्य परीक्षांसाठी पुरस्कार, संरक्षण, अंतरिक्ष, विज्ञान-तंत्रज्ञान, क्रीडा, चर्चेतील व्यक्ती आणि महाराष्ट्र हे चालू घडामोडी घटक पूर्ण करण्यात येतील. यशाची परिक्रमा या नंबर १ मासिकाचे कार्यकारी संपादक श्रीकांत साठे सर हे क्लासेस घेतील.